बडी दर्गा परिसरास लागून असलेल्या डिंगरअळी चौकात बोरसे वाडा कोसळण्याची घटना घडली. रात्री घटना घडल्याने दुर्घटना टळली. यंदा पावसाळ्यातील वाडा कोसळण्याची ही पहिली घटना आहे. […]
Month: July 2023
“नागरिकांना सतर्क राहावे: नाशिक रोड येथे बिबट्याचा अचानक हल्ला बिबट्या CCTV मधे कैद
२३ जुलै रोजी आनंद नगर गुलमोहर कॉलनीमध्ये मुक्तीधामच्या पाठीत नाशिकरोड येथे एक घटना घडली. त्यामुळे नागरिकांना काळजी घेता यावी आणि रात्री बाहेर पडतांना किंवा मॉर्निंग […]
त्र्यंबकेश्वरप्रकरणी विधान परिषदेत चर्चा, फडणवीस म्हणाले, “आमच्या धार्मिक भावना…”
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. रायगड येथील इर्शाळवाडीवर कोसळलेली दरड, राष्ट्रवादीच्या आमदारांना निधीवाटप, राज्यभर ठिकठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती या सर्व […]
Leopard Accident : बेल्हे जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
पारगाव : बेल्हे जेजुरी महामार्गावर आंबेगाव व शिरूर तालुक्याच्या हद्दीवर लाखणगाव(ता. आंबेगाव) व जांबूत(ता. शिरूर) या दोन गावांच्या दरम्यान आज सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात वाहनाने […]
विंचूरला मनसेचा ‘एक सही संतापाची’ उपक्रम..
तीन तिघाडा काम बिघाडा-मनसे कार्यकर्ते विंचूर येथील तीन पाटीवर सकाळी साधारण अकरा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची हा उपक्रम […]
औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी जाते शेतकऱ्यांच्या विहिरीत.
विंचूर- निफाड तालुक्यातील विंचूर येथे औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचे पाणी जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीत जात आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत […]
जिल्हा परिषदेतर्फे यंग टॅलेंट हुडकण्याचे काम सुरु -आशिमा मित्तल*
आयमाच्या पुढाकाराने वाय 20 मंथन शिबिर संपन्न सुपर 50 कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळांमधील गुणी रत्ने (यंग टॅलेंट) हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.या यंग […]
निफाडच्या BSNL टॉवर वर चढला तरुण
400 मीटर टॉवर वर चढला तरुण घटनास्थळी निफाड पोलिस दाखल. अँकर – निफाड BSNL च्या 400 मीटर टॉवर वर माथेफिरू चढला. या माथेफिरू चे नाव […]
शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याने ग्रामस्थांनी केले रास्ता रोको ,
पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊनही शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने विहीर खोदण्यास मज्जाव , अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मौजे सुळे पिंपळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेला […]
नवीन नासिक( सिडको) स्वामी विवेकानंद नगर येथे विविध समस्यांनी नागरिक हैराण
नवीन नाशिक (सिडको ) : येथील स्वामी विवेकानंदनगरमध्ये महानगरपालिकेचे नागरिकांच्या विविध समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. पावसाळा सुरू होऊनही अनेक ठिकाणी झाडांच्या […]