लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे आज मनपा अतिक्रमण विभागाने केलेली कार्यवाही. शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेले ८९ पोस्टर ११५ बॅनर ११६९ झेंडे काढले आहेत.