वेध न्यूज

वेध न्यूज वृत्तवाहिनी ही उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी आहे. ६ जानेवारीस मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून २००१ साली या वृत्तवाहिनीचा नाशिक जिल्ह्यात शुभारंभ झाला. गेल्या २२ वर्षापासून शहराच्या जडणघडणीत वेध न्यूज वृत्तवाहिनीचे मोलाचे योगदान राहिले आहे. शहरातील धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय घडामोडी, सामाजिक उपक्रम, शासकीय योजना, कला, क्रीडा, वित्त, वृत्त, गुन्हेगारी, शहरातील विविध विचारमंच, साहित्यिक, सामान्य जीवनातील अशा अनेक घडामोडींमध्ये सकारात्मक, विकासात्मक योगदान वेध वृत्तवाहिनीने दिले आहे.

 

ऑफिस – २,गुलाब बाग, एन डी पटेल रोड,टेलिफोन एक्सचेंज समोर,जीपीओ जवळ नाशिक, ४२२००१

संतोष कमोद: मुख्य संपादक-संचालक (9823288550)

सुहता योगेश कमोद: संपादक-संचालक