लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे आज मनपा अतिक्रमण विभागाने केलेली कार्यवाही.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेले
८९ पोस्टर
११५ बॅनर
११६९ झेंडे

काढले आहेत.

Share this News