निफाडच्या BSNL टॉवर वर चढला तरुण

400 मीटर टॉवर वर चढला तरुण

घटनास्थळी निफाड पोलिस दाखल.

अँकर – निफाड BSNL च्या 400 मीटर टॉवर वर माथेफिरू चढला. या माथेफिरू चे नाव देविदास उर्फ बादल भगरे हा माथेफिरू टॉवरच्या शेवटच्या टोकावर चढून बसला आहे. माथेफिरू युवकाला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलाविण्यात आले आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी देविदास उर्फ बादल यास टॉरवरून सुखरूप खाली आणून पोलिसांच्या ताब्यात दिले व पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले

 

-कैलास उपाध्ये, निफाड लासलगाव

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *