- सिन्नर येथील सोमठाणे गावात बिबट्याने एका १७ वर्षीय युवकावर हल्ला केला.कृष्णा सोमनाथ गीते, सोमठाने यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने हा युवक गंभीर जखमी झाला असून उपचारा करीता नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सदरची घटना सकाळी २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे.
“बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी; उपचारासाठी दाखल केले नाशिक रुग्णालयात”
