दि.२६/१२/२०२३
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वीर बाल दिवस यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे वीर बाल दिवसानिमित्त बाबा जोरावरसिंह जी व फतेह सिंह जी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,डॉ.विजयकुमार मुंडे,नितीन नेर,शहर अभियंता शिवकुमार वंजारी,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,कार्यकारी अभियंता बाजीराव माळी,जितेंद्र पाटोळे, संजय आडेसरा, जीवशास्त्रज्ञ तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन रावते,सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,नितीन गंभीरे,सोनल पवार,संजय पटेल,महेंद्र विभांडिक,आनंद भालेराव,सागर पिठे,सुजित देशमुख,यश बारगजे,सोमनाथ धात्रक आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वीर बाल दिवस यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
