वेध न्यूजचा उद्या २३ वा वर्धापन दिन

सायंकाळी ६ ते १० या वेळेत साजरा होणार आहे. या निमित्त वेध न्यूज कार्यालय, २ गुलाब बाग, एन.डी. पटेल रोड, टेलिफोन एक्सचेंज समोर, नाशिक येथे शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ वर्षांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात न्यूज चॅनलची मुहूर्तमेढ रोवून

नाशिककरांच्या विश्वासात पात्र ठरलेली पहिली वेध न्यूज वृत्तवाहिनी

आता २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल

करणाऱ्या वेध न्यूज परिवारातर्फे वर्धापन दिनानिमित्त आगळावेगळा

शस्त्रपूजन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे

आवाहन संचालक संतोष कमोद व सुहता योगेश कमोद यांनी केले आहे.

Share this News