नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस जीवशास्त्रज्ञ तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन रावते व अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता गणेश मैंड,सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे,वित्त व लेखा विभागाचे दत्तात्रय पुंड,नितीन गंभीरे,सागर पिठे,वीरसिंग कामे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अनिल गांगुर्डे,सुरक्षा विभागाचे भाऊसाहेब ताजनपुरे,संदीप आंधळे,संजय सुर्यवंशी,नितीन घाडगे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share this News