राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. रायगड येथील इर्शाळवाडीवर कोसळलेली दरड, राष्ट्रवादीच्या आमदारांना निधीवाटप, राज्यभर ठिकठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती या सर्व मुद्द्यांवरून आज दोन्ही सभागृह गाजण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वरप्रकरणी विधान परिषदेत चर्चा, फडणवीस म्हणाले, “आमच्या धार्मिक भावना…”
