नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील शिवाजीवाडी व शिवनेरी स्लम येथील पात्र ९ लाभार्थ्यांना सदनिका घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले.

*दि.२६/०७/२०२३*

 नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील शिवाजीवाडी व शिवनेरी स्लम येथील पात्र ९ लाभार्थ्यांना सदनिका घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले.

नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभाग मेन रोड येथील विभागीय कार्यालयात लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमात शिवाजीवाडी स्लम येथील ७ लाभार्थ्यांना व शिवनेरी स्लम येथील २ लाभार्थ्यांना अश्या एकूण ९ पात्र लाभार्थ्यांना सदनिका वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमास विभागीय अधिकारी राजाराम जाधव अधिक्षक चंदन घुगे, शरद बागुल,संजय मोरे व लाभार्थी उपस्थित होते.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *