*जन्मतःच दोन्ही हात नसणार्‍या गणेशला शिवनिश्चल ट्रस्टने मागील वर्षी शिक्षणासाठी दत्तक घेतले होते, त्यानंतर राज्यातील अनेक मान्यवरांनी गणेशला मदतीचा हात देऊ केला…*

*जन्मतःच दोन्ही हात नसणार्‍या गणेशला शिवनिश्चल ट्रस्टने मागील वर्षी शिक्षणासाठी दत्तक घेतले होते, त्यानंतर राज्यातील अनेक मान्यवरांनी गणेशला मदतीचा हात देऊ केला…*

*मागील महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आणि आमचे स्नेही मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गणेशच्या हाताच्या प्रत्यारोपना साठी पाच लाख रुपयांची FD करण्यात आली, त्याबद्दल मंगेश दादांचा शिवनिश्चल परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला…*

*त्याच सोबत शिवनिश्चल कडे असणार्‍या हेमंतच्या डोक्याच्या शस्त्रक्रियेसाठी देखील मदत करण्याचे आवाहन आम्ही त्यांना केले,त्यालाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला*

*”तुम्ही किती ‘उंचीवर’ गेलात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही किती जणांना ‘सोबत’ घेऊन गेलात हे महत्त्वाचे आहे…!”*

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *