नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात खुबा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली

  *दि.२४/०७/२०२३* नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात खुबा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली. नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये […]

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या गटाला नवीन संसदेत कार्यालय मिळणार? खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

संसदेत असलेलं शिवसेनेचं कार्यालय काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला देण्यात आलेलं होतं. परंतु आता ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये स्वतंत्र कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. आज खासदारांनी लोकसभा […]

नाशिकरोड शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या विषयी रविवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल

नाशिकरोड शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या विषयी रविवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ माजली असून यामध्ये विद्यमान महीला आमदारांनी उडी घेतल्याने […]

इलॉन मस्कचं म्हणजे सरदार: ट्विटरचं लोगो बदललं

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू बर्डच्या जागी “X” दिसेल. मस्कला “X” नावाचे “सुपर अॅप” तयार करायचे आहे, […]

नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली

गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे शनिवारी नवनियुक्त आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे स्विकारली. यावेळी त्यांचे […]

डिंगरअळी चौकातील वाडा कोसळला; सुदैवाने दुर्घटना नाही

बडी दर्गा परिसरास लागून असलेल्या डिंगरअळी चौकात बोरसे वाडा कोसळण्याची घटना घडली. रात्री घटना घडल्याने दुर्घटना टळली. यंदा पावसाळ्यातील वाडा कोसळण्याची ही पहिली घटना आहे. […]

“नागरिकांना सतर्क राहावे: नाशिक रोड येथे बिबट्याचा अचानक हल्ला बिबट्या CCTV मधे कैद

२३ जुलै रोजी आनंद नगर गुलमोहर कॉलनीमध्ये मुक्तीधामच्या पाठीत नाशिकरोड येथे एक घटना घडली. त्यामुळे नागरिकांना काळजी घेता यावी आणि रात्री बाहेर पडतांना किंवा मॉर्निंग […]

त्र्यंबकेश्वरप्रकरणी विधान परिषदेत चर्चा, फडणवीस म्हणाले, “आमच्या धार्मिक भावना…”

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. रायगड येथील इर्शाळवाडीवर कोसळलेली दरड, राष्ट्रवादीच्या आमदारांना निधीवाटप, राज्यभर ठिकठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती या सर्व […]