नाशिक मधील बहुचर्चित निखिल गवळे आणि अर्जुन आव्हाड या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी भूषण प्रकाश लोंढे याच्या सह एकूण ८ आरोपींची दुहेरी हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय.
Related Posts
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी
- Akshay T
- July 25, 2023
- 0