चांदवडच्या राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात.. आठ ते दहा जणांचा मृत्यू.

चांदवड -मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात जवळपास साधारण ८ ते १० प्रवाशांचा जागीच मृत्यू तर […]

नाशिक आणि दिंडोरी मतदार संघासाठी पहिल्याच दिवशी एकूण तीन अर्ज दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ तर नाशिक मतदार संघासाठी १ असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र […]

दि. २५/०४/२०२४ हॉकर्स व पथविक्रेत्यांवर धडक कारवाई

नाशिक महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व हॉकर्स तसेच पथविक्रेत्यांवरही धडक कारवाई करणेत आलेली आहे. नाशिक मनपा हद्दीत […]

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे आज मनपा अतिक्रमण विभागाने केलेली कार्यवाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे आज मनपा अतिक्रमण विभागाने केलेली कार्यवाही. शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेले ८९ पोस्टर ११५ बॅनर ११६९ झेंडे काढले आहेत.

*तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं* *तरूणाई, उत्साह अन् जल्लोष* *तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा*

दि. १२ जानेवारी, २०२४ *२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव* *नाशिक, दि.12 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :* २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कला – कौशल्याने […]

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती*

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू […]

*नाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात* *’रोड शो’च्या माध्यमातून अभिवादन स्वीकारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिंकली नाशिककरांची मने*

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या […]

शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शुक्रवार (दि.5 ) ते 7 जानेवारी तीन दिवसीय मकर संक्रात महोत्सव

नाशिकरोड,( प्रतिनिधी)येथील शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शुक्रवार (दि.5 ) ते 7 जानेवारी तीन दिवसीय मकर संक्रात महोत्सव नाशिकरोडच्या देशपांडे मंगल कार्यालया शेजारील स्वानंदी हॉल येथे […]

शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शुक्रवार (दि.5 ) ते 7 जानेवारी तीन दिवसीय मकर संक्रात महोत्सव

शिखर स्वामिनीतर्फे शुक्रवारपासून महोत्सव नाशिकरोड,( प्रतिनिधी)येथील शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शुक्रवार (दि.5 ) ते 7 जानेवारी तीन दिवसीय मकर संक्रात महोत्सव नाशिकरोडच्या देशपांडे मंगल कार्यालया […]